अहमदनगर । महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जि. अहमदनगर अंतर्गत कार्यक्रम समन्वयक / वरिष्ठ वैज्ञानिक, विषय विशेषज्ञ, कार्यक्रम सहाय्यक, फार्म व्यवस्थापक, सहाय्यक अधीक्षक, लघुलेखक, चालक, सहाय्यक कर्मचारी (कामगार) पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2022

पदाचे नाव – कार्यक्रम समन्वयक / वरिष्ठ वैज्ञानिक, विषय विशेषज्ञ, कार्यक्रम सहाय्यक, फार्म व्यवस्थापक, सहाय्यक अधीक्षक, लघुलेखक, चालक, सहाय्यक कर्मचारी (कामगार)
पद संख्या – 11 जागा
नोकरीचे ठिकाण – धुळे, जळगाव, सातारा, सोलापूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर, राहुरी -413 722
अधिकृत वेबसाईट : mpkv.ac.in