पुणे । कुकडी सिंचन मंडळ, कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक 1, नारायणगाव, पुणे अंतर्गत सहाय्यक अभियंता / शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

मुलाखतीची तारीख 23 जून 2022

पदाचे नाव – सहाय्यक अभियंता / शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता
पदसंख्या – 07 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरीचे ठिकाण – पुणे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र. 1, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे
अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in