मुंबई । रोगी कल्याण समिती अंतर्गत श्री विनोबा भावे सिव्हिल हॉस्पिटल. सिल्वासा येथे न्यूरो-सर्जन, नेफ्रोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, कार्डिओलॉजिस्ट, चेस्ट फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, रिसोर्स मॅनेजर, फ्लोर मॅनेजर, हेल्थ केअर एक्झिक्युटिव्ह, कॅशियर कम अकाउंटंट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर, महिला ड्रायव्हर, नर्सिंग ऑर्डरली, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकुण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2022

पदाचे नाव – न्यूरो-सर्जन, नेफ्रोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, कार्डिओलॉजिस्ट, चेस्ट फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, रिसोर्स मॅनेजर, फ्लोर मॅनेजर, हेल्थ केअर एक्झिक्युटिव्ह, कॅशियर कम अकाउंटंट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर, महिला ड्रायव्हर, नर्सिंग ऑर्डरली, मल्टी टास्किंग स्टाफ
पद संख्या – 27 जागा
शैक्षणिक पात्रता – 12th, 10th, Graduate, BDS/BAMS/BHMS/, MBBS /MD/ MS
नोकरीचे ठिकाण – सिल्वासा
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता – सदस्य सचिव यांचे कार्यालय. श्री विनोबा भावे सिव्हिल हॉस्पिटल. सिल्वासा-396230
अधिकृत वेबसाईट – daman.nic.in