पुणे । जी एच रायसोनी ग्रुप अंतर्गत अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय वाघोली, पुणे येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 222+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जुलै 2022

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
पद संख्या – 222+
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल – careerp@raisoni.net
नोकरीचे ठिकाण – पुणे
अधिकृत वेबसाईट – ghrcem.raisoni.net