गोवा | गोवा विद्यापीठ येथे परीक्षा नियंत्रक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच सहायक प्राध्यापक पदाकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

मुलाखतीची तारीख 28, 29 जून & 5, 12 जुलै 2022

पदाचे नाव – परीक्षा नियंत्रक, सहायक प्राध्यापक
पद संख्या – 12 जागा
शैक्षणिक पात्रता – Master’s degree
नोकरीचे ठिकाण – गोवा
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जुलै 2022
निवड प्रक्रिया – मुलाखत (सहायक प्राध्यापक)
मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, प्रशासकीय विभाग, गोवा विद्यापीठ.
अधिकृत वेबसाईट – www.unigoa.ac.in