मुंबई | अणुऊर्जा शिक्षण संस्था (AEES) अंतर्गत PGT, TGT, ग्रंथपाल, PRT, पूर्वतयारी शिक्षक पदांच्या एकूण 205 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – PGT, TGT, ग्रंथपाल, PRT, पूर्वतयारी शिक्षक
  • पद संख्या – 205 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 21 मे 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट – aees.gov.in 
  •  PDF जाहिरातhttps://cutt.ly/VHUIfeq
  • ऑनलाईन अर्ज कराhttps://cutt.ly/XHUYKth (21 मे 2022)