Categories: Featured सामाजिक

सचिनची छत्रपती शिवाजी महाराजांना ‘खास’ मानवंदना, वाचा हे ‘ट्विट’

मुंबईमहाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३६० वी जयंती साजरी होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेकजण शिवाजी महाराजांना माननंदना देत आहेत. भारताचा विश्वविक्रमवीर फलंदाज सचिन तेंडुलकर यांनेही खास ट्विट करत महाराजांना मानवंदना दिली आहे.

सचिनने आपल्या ट्विटमध्ये प्राणाची बाजी लावून स्वराज्यासाठी बेधडकपणे लढणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज ह्यांना मानाचा मुजरा, श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज ह्यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा असं म्हटलं आहे. यासोबतच #ShivajiMaharaj #ShivJayanti असे हॅशटॅगही दिले आहेत.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Maharashtra shivjayanti Sachin Tendulkar ShivajiMaharaj ShivJayanti 2020