मुंबई । महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत जनसंपर्क सल्लागार पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022

पदाचे नाव – जनसंपर्क सल्लागार
पदसंख्या – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – Degree/ Diploma in Journalism/Bachelor of Mass Communication
नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा – 65 वर्षे
वेतन श्रेणी – रु.1,50, 000/-
अर्ज शुल्क – रु.708 ( CGST आणि SGST + बँक शुल्कासह)
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (HR), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, 4था मजला, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400 051
अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in