मुंबई । पर्यटन संचालनालय मुंबई येथे पर्यटन प्रशिक्षक पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022

पदाचे नाव – पर्यटन प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार
वेतनश्रेणी –
पर्यटन प्रशिक्षक – 40,000 – 50,000 रुपये प्रतिमहिना
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट – www.maharashtratourism.gov.in