Categories: Featured

आपल्या जवळील ‘शिवभोजन’ केंद्र जाणून घेण्यासाठी क्लिक करा ‘ही’ लिंक

मुंबई | कोरोना काळात महाराष्ट्र सरकारने गोरगरीबांचे खाण्याचे हाल होऊ नयेत यासाठी शिवभोजन थाळीची सेंटर्स चालू ठेवली आहेत. राज्यातील शिवभोजन थाळीची केंद्रे खालील लिंक मध्ये दिली असून एकुण 893 केंद्रांचा यामध्ये समावेश आहे. आपल्या शहरातील, जवळील शिवभोजन थाळी केंद्र शोधा आणि लाभ घ्या, तसेच गरजवंता पर्यंत ही माहिती अवश्य पोहचवा.
शिवभोजन थाळी केंद्रhttp://mahaepos.gov.in/Eatery_plate_limit_abstarct.jsp

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: shivbhojan centers