मुंबई | साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्र (South Indian Education Society) अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (SIES Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत शिपाई, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर, कनिष्ठ लिपिक, ग्रंथालय परिचर, सुतार ही (Jobs in Maharashtra) पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जून 2022 आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
शिपाई (Peon) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंग डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. 

प्रयोगशाळा परिचर (Lab Attendant) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. 

कनिष्ठ लिपिक (Jr. Clerk) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण आणि कम्प्युटरचं ज्ञान असणं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. 

ग्रंथालय परिचर (Library Attendant) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. 

सुतार (Carpenter) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी society@sies.edu.in
अधिक माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी – क्लिक करा
या पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठी http://www.siesedu.net/ या लिंकवर क्लिक करा.