मुंबई । दूरसंचार विभाग अंतर्गत AAO, वरिष्ठ लेखापाल, निम्न विभाग लिपिक, MTS, लघुलेखक, PS लघुलेखक पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – AAO, वरिष्ठ लेखापाल, निम्न विभाग लिपिक, MTS, लघुलेखक, PS लघुलेखक
  • पद संख्या – 23 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई 
  • वयोमर्यादा – 56 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दूरसंचार विभाग, कम्युनिकेशन अकाउंट्सचे प्रधान नियंत्रक, मुंबई, दुसरा मजला, सीटीओ बिल्डिंग, फोर्ट, मुंबई-400 001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट: dot.gov.in
  • PDF जाहिरात: https://cutt.ly/YJQG6Eu