मुंबई । ठाणे महानगरपालिका, ठाणे (Thane Mahanagarpalika) अंतर्गत अटेंडंट, कनिष्ठ तंत्रज्ञ, E.C.G. तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या भरती करिता नोकरी ठिकाण ठाणे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 14 जून 2022 आहे.
- पदाचे नाव – अटेंडंट, कनिष्ठ तंत्रज्ञ, E.C.G. तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ
- पद संख्या – 54 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – ठा,णे
- वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे
- मुलाखतीची तारीख – 14 जून 2022
- अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in
PDF जाहिरात | https://cutt.ly/cJmGSqE |
अधिकृत वेबसाईट | thanecity.gov.in |