मुंबई | मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्य न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे विद्यार्थी आणि तरूणांचे मोठं नुकसान होणार आहे. ही बाब ध्यानात घेत राज्य सरकारने मराठा समाजासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. न्यायालयाने दिलेला स्थगिती आदेश रद्द होईपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थी आणि तरूणांना दिलासा देण्यासाठी हे निर्णय घेतल्याची माहिती मंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
राज्य सरकारने घेतलेले महत्वाचे निर्णय –