Categories: नोकरी

‘या’ ठिकाणी आहे सरकारी नोकरीची संधी, आजच करा अर्ज

‘सीसीआय’मध्ये विविध ९५ पदांसाठी भरती

1. पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग),
एकूण जागा – ५,
वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे,
शैक्षणिक पात्रता – एमबीए (‌ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट) किंवा कृषी संबंधित विषयात एमबी
2. पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (अकाउंट)
एकूण जागा – ६,
वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे,
शैक्षणिक पात्रता – सीए / सीएमए / एमबीए (फायनान्स) / एमएमएस एमकॉम किंवा वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी
3. पदाचे नाव – ज्युनिअर कमर्शिअल एक्झिक्युटिव्ह
एकूण जागा – ५०,
वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे,
शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून बी.एससी ॲग्री पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण
4. पदाचे नाव -ज्युनिअर असिस्टंट (जनरल),
एकूण जागा – २०,
वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे,
शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून बी.एससी ॲग्री पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण
5. पदाचे नाव – ज्युनिअर असिस्टंट (अकाउंट),
एकूण जागा – १४,
वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे,
शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण
अर्ज भरण्याची शेवटची तारीख –  दि. ७ जाने. २०२१, अधिक माहितीसाठी https://www.cotcorp.org.in

भारतीय विमानपत्तन प्राधिकरणामध्ये विविध ३६८ पदांची भरती

1. पदाचे नाव – मॅनेजर (फायर सर्व्हिसेस) – ११ जागा, मॅनेजर (टेक्निकल) – २ जागा, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (एअर ट्रॅफिक कंट्रोल) – २६४ जागा, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (एअरपोर्ट ऑपरेशन्स) – ८३ जागा, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (टेक्निकल) – ८ जागा,
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – १५ डिसेंबर २०२०
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – १४ जानेवारी २०२१
अधिक माहितीसाठी –  https://www.aai.aero हे संकेतस्थळ तसेच दि. १२ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध होणारा एम्पॉयमेंट न्यूज/ रोजगार समाचार पाहावा.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: central government jobs for graduates government jobs 2020 for 12th pass government jobs after 12th government jobs in india government jobs login government jobs website latest government jobs maharashtra govt job upcoming govt jobs 2020 पोस्ट विभाग भरती सरकारी नोकरी