नवी दिल्ली | संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत “संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2022” करिता एकूण 339 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2022 आहे.

  • पदाचे नाव – संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2022
  • पद संख्या – 339 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज शुल्क – रु. 200/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
  • PDF जाहिरातhttps://cutt.ly/RHEMyep
  • ऑनलाईन अर्ज कराhttps://bit.ly/3ecXNxJ
  1. उमेदवारांनी www.upsconline.nic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
  2. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि सरसकट नाकारले जाणार नाहीत.
  3. उमेदवारांनी अर्जामध्ये केलेल्या सर्व दाव्यांच्या समर्थनार्थ कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2022 आहे.