Categories: बातम्या हवामान

चक्रीवादळ पुन्हा सक्रिय? आज चक्रीवादळ कुठे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई | हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसाने जोरदार तडाखा दिल्याचे पहायला मिळाले. गेल्या चार दिवसात झालेल्या अतिवृष्टीने राज्यात शेतीसह जीवतहानी मोठ्या प्रमाणात झाली. सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. यामुळे उद्या (१९ ऑक्टोबर) पासून पुन्हा जोरदार विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. Live Cyclone (👈 येथे क्लिक करा)

  • खालील लिंकवरून चक्रीवादळ नेमक्या कोणत्या ठिकाणी आहे हे लाईव्ह पहायला मिळेल. आणि त्याचा प्रवास कशा पध्दतीने सुरू आहे हे देखील जाणून घेता येईल.
  • Live Cyclone (👈 येथे क्लिक करा)
Team Lokshahi News