Categories: Featured

राज्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज

पुणे। आज राज्यात पावसाला पोषकवातावरण असल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडाविदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या काहीजिल्ह्यात गारपीठ होण्याचा अंदाज आहे. राज्यात सध्या ढगाळ हवामान असून कालरात्री पासून पुण्यासारख्या शहरात पाऊस सुरूआहे. आज दुपारी कोल्हापूर जिल्ह्याच्या काहीभागात देखील पावसाने हजेरी लावल्याचेपहायला मिळाले. हवामान विभागाने दिलेल्यामाहितीनुसार ढगांचा गडगडाटासह पावसाचाअंदाज आहे. तुरळक ठिकाणी जोरदार धुळीचेवादळ आणि गारपीट ही होण्याची शक्यताआहे. यामुळे शेतीपिकांचे नुकसान होण्याचीशक्यता असून शेतकरी बंधूनी काळजी घेणेगरजेचे आहे. 

राज्याच्या कमाल तापमानातही दिवसभर वाढझाल्याचे पहायला मिळाले. सध्या दक्षिण मध्यमहाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याचीस्थिती आहे. तर उत्तर महाराष्ट्रातापासून दक्षिणकर्नाटकपर्यंत हवेच्या कमी दाबाटा पट्टा निर्माणझाला आहे. त्याचबरोबर बंगालचा उपसागरआणि अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होतअसल्याने राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषकवातावरण निर्माण झाले असून दुपारनंतरसोसाट्यांच्या वाऱ्यासह  हमखास गारांचापाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणआणि 

Lokshahi News